Duration 16:56

संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर कीर्तन विषय :- विवेक ज्ञान

24 691 watched
0
415
Published 6 Dec 2021

मस्तक हे पायावरी...महाराष्ट्रातील सर्व भाविक हरिभक्तांच्या चरणी साष्टांग दंडवत. वैकुंठवासी विनायक अण्णा कोंढरे आणि वैकुंठवासी पांडुरंग आप्पा कोंढरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आंबेगाव पुणे येथे झालेली कीर्तन सेवा." विवेक ज्ञान " या अध्यात्मिक विषयाचे खूप मार्मिक चिंतन बाळकृष्ण दादा यांनी मांडलेले आहे. दादांची दर्जेदार कीर्तने प्रवचने ऐकण्यासाठी vasantgadkar official हे चॅनेल subscribe करा. हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन... दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा. बारा अभंग /watch/wncgXSQPkb2Pg संपूर्ण हरिपाठ /watch/EM0K-cwmyFcmK संपूर्ण काकडा /watch/s-U790jOGL9O7 काकडा भाग 1 /watch/4F0U-ubwPtVwU काकडा भाग 2 /watch/guP2Y7ugPbCg2 काकडा भाग 3 /watch/gTSXTOcDyEXDX काकडा भाग 4 /watch/YDJ_FiFnyIXn_ काकडा भाग 5 /watch/UoUDNEqHYUGHD काकडा भाग 6 /watch/wqFJXsRvYhsvJ काकडा भाग 7 /watch/AaIdPEgOuHDOd काकडा भाग 8 /watch/4HrVJ83aeteaV काकडा भाग 9 /watch/oiIqZkekzYEkq

Category

Show more

Comments - 52