Artist Name: Harikrishna Natrajan, Priya Krishnamoorthy
Youtube channel: /c/WeAreTheLiving
Facebook: https://www.facebook.com/india360D/
रानवाटा फोटोग्राफी इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे एक नवी कोरी सिरीज… ‘फोटोंची गोष्ट’
दर गुरुवारी सायंकाळी ७ वाजता एक नवा कलाकार त्याच्या फोटोंच्या गोष्टीमधून तुम्हाला भेटायला येईल!
हा नवा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा!
तुमच्याकडेही अशी सांगण्यासारखी गोष्ट आणि छायाचित्रे आहेत ?
चला तयार करूया... एक छान लक्षात राहील अशी 'फोटोंची गोष्ट'!
रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
https://raanvata.com/photography-institute/